Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

नगर: अहिल्यानगर येथे विवो मोबाईलचा भीषण स्फोट, युवक गंभीर जखमी

Nagar, Ahmednagar | Nov 23, 2025
अहिल्यानगर मधील मुकुंद नगर परिसरातील एका युवकासोबत धक्कादायक घटना घडली आहे या घटनेत विवो कंपनीचा मोबाईल अचानक स्पॉट होऊन एका तरुणाला गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना ऑक्टोबर 2025 मध्ये घडली असून जखमी युवा हमीद शेख हा वॉटर डेस्टिनेशन प्लांट मध्ये काम करत असताना मोबाईल ने अचानक पेट घेतला आणि काही सेकंदात पोट झाला पण ज्या खिशात मोबाईल ठेवलेला होता त्या भागावर तीव्र तापमान वाढतात स्पोर्ट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली

MORE NEWS

नगर: अहिल्यानगर येथे विवो मोबाईलचा भीषण स्फोट, युवक गंभीर जखमी - Nagar News