पारशिवनी: खासदार सांस्कृतिक महोत्सवात भागीमहारी बाल भजन मंडळाची दमदार कामगिरी खंजिरी भजन स्पर्धेत सहभागी झाले.
पारशिवनी तालुक तील भागीमहारी चे भजन मंडल खासदार सांस्कृतिक महोत्सवात भागीमहारी बाल भजन मंडळाची दमदार कामगिरी खंजिरी भजन स्पर्धेत राष्ट्रसंततुकडोजी महाराजांच्या विचारां चा जागर;जंगलात गावात भटकणारी मुले आज संस्कारांच्या वाटेवर.