घनसावंगी: पिंपरखेड बुद्रुक येथे साटलोट नाट्यप्रयोग संपन्न ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते
घनसावंगी तालुक्यातील द्विशतकका पासून असलेल्या नाट्यपरंपरेत पिंपरखेड बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता साट-लोट या नाटकात प्रयोग संपन्न झाला यावेळी जुन्या परंपरा बाबत जनजागृती संदर्भित नाट्यप्रयोगातून करण्यात आले