घनसावंगी: दोन दशकापासून चालू असलेल्या पिपरखेड येथील नाट्यपरंपरेत नवस नाटकातून जनजागृती
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथे दोन दसका पासून चालू असलेल्या नाट्यपरंपरेत नवस या नाटकातून जनजागृती करण्यात आली संदर्भित नाटक ही बुधवारी रात्री नऊ वाजता सुरू करण्यात आले होते यावेळी पिंपरखेड परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती