घनसावंगी: तहसील कार्यालयासमोर युवा शेतकरी संघर्ष समितीकडून शेतकऱ्यांचे भीक मांगो आंदोलन : शेतकरी ज्ञानेश्वर उढान
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्याचे अनुदान तहसीलदार यांच्या युजर आयडी पासवर्डचा वापर करून तहसीलदार, कृषी सहाय्यक ,कृषी अधिकारी, तलाठी यांनी लाटण्याचा आरोप करत शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसील परिसरात भीक मागून आंदोलन करण्यात आले