घनसावंगी: अनुदानाचे 50 कोटी बोगस अनुदान उचलल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांचा व्हिडिओ वायरल
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अनुदानाचे 50 कोटी बोगस अनुदान इतरधराने उचलल्या प्रकरणे उपजिल्हाधिकारी रित्या मैत्रीवार यांच्याशी झालेला संपर्क समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे संदर्भित व्हिडिओ हा घनसावंगी तहसील कार्यालयातला असल्याची माहिती आहे