घनसावंगी: पिंपरखेड बुद्रुक येथील नाट्यगृह उभारणार आमदार हिकमत उढाण यांची घोषणा
घनसावंगी तालुक्यातील प्रति पंढरपूर असलेल्या पिंपरखेड बुद्रुक येथे नाट्यमहोत्सवाचा कार्यक्रम चालू असून या नातेवासाच्या कार्यक्रमाला आमदार हे उढाण यांनी हजेरी लावली असून यावेळी बोलताना हिकमत उढाण म्हणाले की पिंपरखेड बुद्रुक येथे नाट्यगृह उभारण्याबाबतची घोषणा यावेळी त्यांनी केली