Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow

अकोला: जिलाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यक विभागाचा फलक नाही, युवक काँग्रेस अध्यक्ष शारिक यांची तीव्र नाराजी

Akola, Akola | Nov 5, 2025
अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अल्पसंख्यक विभागाचा फलक नसल्याने नागरिकांना कार्यालय शोधण्यात अडचण येत असल्याची तक्रार युवक काँग्रेसचे अकोला पश्चिम विधानसभा अध्यक्ष मोहम्मद शारिक मोहम्मद फारूक यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देत तत्काळ फलक लावावा आणि कार्यालय नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी केली. शारिक यांच्या सोबत आकाश कवडे, आधी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

MORE NEWS

#RAKSHAK | नवदुर्गा उत्सव, महिला सुरक्षा अनुषंगाने अकोला पोलीसांकडून ☎️ '112 Project RAKSHAK' 🚨🚓🚨

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice #Rakshak #Police #Damini_Squad #MHPolice #MaharashtraPolice #आपलेपोलीस #akola #IPS #india #policeofficer #Nirbhaya #112 #Dail112 #bns #bnss

#RAKSHAK | नवदुर्गा उत्सव, महिला सुरक्षा अनुषंगाने अकोला पोलीसांकडून ☎️ '112 Project RAKSHAK' 🚨🚓🚨 @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice #Rakshak #Police #Damini_Squad #MHPolice #MaharashtraPolice #आपलेपोलीस #akola #IPS #india #policeofficer #Nirbhaya #112 #Dail112 #bns #bnss

Akola, Maharashtra | Jul 29, 2026

#Traffic_Awareness | नागरिकांना अकोला पोलीसांकडून आवाहन! अपघात मुक्त अकोला जिल्ह्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करा! 🚧🚦 दुचाकी चालवतांना नेहमी हेल्मेट परिधान करा! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #Helmet #police Traffic akola

#Traffic_Awareness | नागरिकांना अकोला पोलीसांकडून आवाहन! अपघात मुक्त अकोला जिल्ह्यासाठी वाहतुक नियमांचे पालन करा! 🚧🚦 दुचाकी चालवतांना नेहमी हेल्मेट परिधान करा! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #Helmet #police Traffic akola

Akola, Maharashtra | Jul 29, 2026

#Cyber_Awareness | मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत सायबर गुन्ह्यांबाबत, सोशल मिडीया याबाबत सायबर जनजागृती, नशामुक्ती  कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले! ✨

#AkolaPolice #MaharashtraPolice #CyberSafety #cybersecurity cybersafe akola

#Cyber_Awareness | मा. पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात मिशन उडान अंतर्गत सायबर गुन्ह्यांबाबत, सोशल मिडीया याबाबत सायबर जनजागृती, नशामुक्ती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले! ✨ #AkolaPolice #MaharashtraPolice #CyberSafety #cybersecurity cybersafe akola

Akola, Maharashtra | Jul 29, 2026