Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

खामगाव: १५ सप्टेंबर रोजी नांदुरा रोड फिडर वरील विद्युत पुरवठा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत बंद राहणार

Khamgaon, Buldhana | Sep 13, 2025
-रस्ता रुंदीकरणाचे काम आणि देखभाल व दुरुस्तीमूळे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत ११ केव्ही नांदुरा रोड फिडर वरील ब्राह्मण सभा, रायगड कॉलनी, केला नगर, सप्तशृंगी बिल्डिंग- ३, राघव संकुल परिसरातील विद्युत पुरवठा बंद राहील. तरी या परिसरातील नागरिकांनी आपले मोबाईल,लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे जेणे करून आपली गैरसोय होणार नाही,
खामगाव: १५ सप्टेंबर रोजी नांदुरा रोड फिडर वरील विद्युत पुरवठा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजे पर्यंत बंद राहणार - Khamgaon News