जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या जामनेर औद्योगिक वसाहतीत आघाडीची कोका-कोला कंपनी नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती असून यावरून एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. पहा काय म्हणाले..
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #eknathkhadse