अकोला: अकोट फाईल येथे शिया मुस्लिम इस्लामिक धर्माची महत्वाची शिकवण व करबाला आठवण करून मोहरम केला साजरा
Akola, Akola | Jul 6, 2025 मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरमधील पहिला महिना असून शिया मुस्लिम समुदायासाठी हा शोक व श्रद्धेचा काळ आहेय.. यावर्षी मोहरम साजरा करण्यात आले आणि शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले...मोहरमच्या उपलक्ष्याने अकोल्यात इमाम हुसेन यांच्या शहादतीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिया मुस्लिम बांधवांनी इस्लाम धर्माची महत्त्वाची शिकवण व कर्बला युद्धातील त्यागची आठवण करून दिली.. मोहरम म्हणजे मुस्लिम समाजाचा नवा वर्ष म्हणूनही मानला जातो..