मुकुटबन येथे आज दिनांक 6 जुलै रोजी सकाळी 8 वाजता आषाढी एकादशी निमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न झाला. या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी गावकरी व सर्व शालेय कर्मचारी उपस्थित होते.
केळापूर: मुकुटबन येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न - Kelapur News