सावनेर: धापेवाडा येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन
Savner, Nagpur | May 17, 2026 बाल सुसंस्कार शिबिर धापेवाडा येथे पार गोतमारे गुरुकुल सावनेर तर्फे आध्यात्मिक संस्कारक्षम कार्यक्रम देण्यात आला. कार्यक्रमाला छोटा पंढरपूर धापेवडा येथील असंख्य भाविक मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमांमध्ये पूनम ताई धारपुरे आणि गोतमारे गुरुजींचा सत्कार करण्यात आला.