सावनेर: प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jun 4, 2026 दिनांक २ जून रोजी थापा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना चार चाकी वाहनाने अवैधरित्या प्रतिबंधित सबंधित तंबाखूची वाहतूक होत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून खापा ते पार्श्वभूमी रोड जवाहर टी पॉइंट येथे नाकाबंदी केली असता वाहनाची तपासणी केली असता विक्रम चिरकूट वंजारी विश्व दीपक विक्रम वंजारी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या वाहनांमधून 130 किलोग्रॅम सुगंधी तंबाखू आढळून आला