Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
स्कूल

सावनेर: टाकळी शिवारात भीषण रेल्वे अपघात, एक गंभीर जखमी

Savner, Nagpur | Apr 5, 2026
टाकळी शिवारात भीषण रेल्वे अपघात – पाणी पिण्यासाठी उतरलेल्या इसमाचा हात गमावला सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या टाकळी शिवार येथे आज सकाळी सुमारे ९.०० वाजताच्या सुमारास एक गंभीर रेल्वे अपघात घडला. इतवारीवरून छिंदवाडाकडे जाणारी ट्रेन क्रमांक 58819 (NITR–CWA) टाकळी परिसरात थांबली असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी इसम रेल्वेतून पाणी पिण्यासाठी खाली उतरला होता. पुन्हा गाडीत चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट रेल्वेच्या चाकाखाली आला.