मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर माथनी शिवारात मौदा पोलीसांनी पकडला
Mauda, Nagpur | Apr 5, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या माथनी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून पोलिसांनी रेती व टिप्पर जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मौदा पोलीस करीत आहेत.