थॅलेसेमिया म्हणजे काय?
हिमोग्लोबिन हे रक्तातील प्रोटीन आहे जे ऑक्सिजन शरीरभर पोहोचवते. थॅलेसेमियामध्ये हे हिमोग्लोबिन कमी किंवा दोषपूर्ण बनते.
137 views | Raigad, Maharashtra | May 4, 2026 प्रकार थॅलेसेमिया मायनर (Minor) सौम्य प्रकार बहुतेक वेळा लक्षणे नसतात व्यक्ती सामान्य आयुष्य जगू शकते थॅलेसेमिया मेजर (Major) गंभीर प्रकार लहान वयापासूनच लक्षणे दिसतात नियमित रक्त चढवावे लागते