सावनेर: परसोडी येथे भीषण अपघात, एक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Apr 30, 2026 आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमाला आज परसोडी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये एक गंभी जखमी झाले घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हीतेश बनसोडे यांना मिळताच त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालय सामनेर येथे नेण्यात आले