Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: अज्ञात वाहनाची दुचाकीला जोराची धडक

Poladpur, Raigad | May 9, 2026
पोलादपूर तालुक्यातील लोहारे पवारवाडी येथील रहिवासी बाबुराव भोसले हे दुचाकीवरून रात्रीच्यावेळी जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बाबुराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. सीएनजी गॅस पंप नजीकच्या मुंबई गोवा महामार्गवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी आपल्या संपूर्ण पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

MORE NEWS