Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

श्रीवर्धन: अंतिम टप्प्यातील सुट्ट्यांचा उत्साह; श्रीवर्धन 'हाऊसफुल्ल'

Shrivardhan, Raigad | Jun 7, 2026
कोकणातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि समुद्रकिनाऱ्यांची मोहिनी अनुभवण्यासाठी यंदाच्या सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटकांनी श्रीवर्धनकडे धाव घेतली. शनिवार-रविवारची सुट्टी आणि मे महिन्याच्या अखेरीस मिळालेल्या सलग सुट्ट्यांचा लाभ घेत पर्यटकांनी श्रीवर्धन अक्षरशः गजबजून टाकले. परिणामी शहरातील अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे “हाऊसफुल्ल“ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

MORE NEWS