बदनापूर: गोकुळवाडी येथे भाजपा आमदार सुनील राणे यांनी दिली भेट
Badnapur, Jalna | Mar 30, 2026 आज दिनांक 30 मार्च 2026 वार सोमवार रोजी रात्री 9 वाजता बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी येथे महाराष्ट्र राज्य भाजपाचे सरचिटणीस तथा भाजपा आमदार सुनील राणे यांनी गोकुळवाडी येथे भेट दिली आहे,याप्रसंगी त्यांनी जालना जिल्हा भाजपा सरचिटणीस अनिल कोलते पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे, यावेळी जालना भाजप व बदनापूर भाजपाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आमदार नारायण कुचे यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.