कुही: अवैधरित्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Jul 25, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वेलतुर पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना मेंढा शिवारात घडली. तपास वेलतुर पोलीस करीत आहेत.