मौदा: विविध विकास कामांचे निमखेडा येथे भूमिपूजन
Mauda, Nagpur | Apr 17, 2026 ग्रामीण भागात असलेल्या निमखेडा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये जनसुविधा, नागरिक सुविधा अंतर्गत सिमेंट रस्ता आणि नाली बांधकाम असे 30 लक्ष रुपयांचं विकास कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.