जाफराबाद: दिल्ली सासंद येथे 2025 च्या हिवाळी अधिवेशनात जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी लावी उपस्थिती
आज दिनांक 3 डिसेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी 2025 हिवाळी अधिवेशनाच्या प्रथम सत्रात दिल्ली संसद येथे उपस्थिती लावत जालना लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे व भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी या अधिवेशनात मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे यावेळी त्यांच्यासोबत इतर सहकारी सुद्धा उपस्थित झाले होते.