Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: सहा वर्षीय चिमुकल्यावर तेरा वर्षीय मुलाकडून गैरकृत्य

Karjat, Raigad | Apr 3, 2026
नेरळमध्ये सहा वर्षीय चिमुकल्यावर 13 वर्षीय मुलाकडून गैरकृत्य केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलीस सुत्राकडील कागदपत्र व माहितीनुसार सदर घटनेतील पीडित मुलगा आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होता. काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल दिसत असल्याने, आईने पिडित चिमुकल्याला विश्वासामध्ये घेत त्याच्या वागण्यात झालेल्या बदला संदर्भात विचारणा केली असता, पिडित मुलाने घाबरलेले अवस्थेत आपल्या सोबत घडत असलेला प्रकार हा त्याचे आई पुढे कथन केला.

MORE NEWS