मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात कन्हान नदिच्या पुलावर पकडले
Mauda, Nagpur | May 24, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन माथनी शिवारात कन्हान नदीच्या पुलावर पकडल्याची घटना घडली.10 जनावरांची सुटका करण्यात आली.