सावनेर: सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत 52 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | Jun 2, 2026 हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 2 जून रोजी सावली पोलीस स्टेशन अंतर्गत 52 आरोपींची आरोपी पर्यट घेण्यात आली