Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: सावनेर येथील खेळाडूंनी केली सात पदकाची कमाई, खेळाडूंच्या यशाने परिसराचा उंचावला मान

Savner, Nagpur | Jun 29, 2026
नवी दिल्ली येथील तालकटोरा इंदोर स्टेडियम मध्ये दिनांक 24 25 व 26 जून रोजी 2000 आयोजित आंतरराष्ट्रीय मातसोगी दो अजिंक्यपद स्पर्धेत सावनेरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण चार रोपवे व दोन कास्य अशी एकूण सात पदके पटकावून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला