Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

कर्जत: कर्जत-पनवेल रेल्वे पावसाळ्यापर्यंत सुरू ! आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण

Karjat, Raigad | Apr 11, 2026
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे उभारल्या जात असलेल्या नवीन कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यापर्यंत हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल ते कर्जत दरम्यान रेल्वेने प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. कर्जत-पनवेल नवीन रेल्वे मार्ग 29.6 किलोमीटरचा आहे. यामध्ये नधळ, वावर्ले आणि किरवली असे एकूण 3 बोगदे असूनत्यांची एकूण लांबी 3.2 किमी आहे.

MORE NEWS