Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

निरा–मोरगाव राज्य मार्गावर आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात ; दोन तरुणींचा जागीच मृत्यू, लहान मुलगा गंभीर.. . . बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावर आयशर टेम्पो आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा चक्काचूर झाला असून टेम्पोने स्कुटीला सुमारे 150 फूट फरपटत नेल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टेम्पो चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. . . . #NiraMorgaonRoad #AccidentUpdate #PuneDistrict #RoadAccident #BreakingNews #HighwaySafety #PuneNews #LocalNews #SpeedKills #MaharashtraAccidents

Haveli, Pune | Jun 7, 2026

MORE NEWS

वाघोलीत रायसोनी कॉलेज जवळील ग्लोबल फार्मसी मेडिकलला आग ; PMRDA अग्निशमन दलाची तातडीची कारवाई...
.
.
वाघोलीतील रायसोनी कॉलेज जवळ असणाऱ्या ग्लोबल फार्मसी मेडिकल या दुकानाल आग लागल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून होजरील होजच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मेडिकल मध्ये 3 डीफ्रीज, एक AC, 4 फॅन जळाले. फायर X च्या साह्याने फ्रिज बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे रमेश मोहिते, तुषार पाटील, विश्वास दराडे, कृष्णा नागरे, लहू मुंडे यांनी आग आटोक्यात आणली.
.
.
.
#Wagholi #PuneFire #PMRDA #FireBrigade #RaisoniCollege #BreakingNewsPune #PuneCrime #WagholiNews #AccidentUpdate #LocalNewsPune

वाघोलीत रायसोनी कॉलेज जवळील ग्लोबल फार्मसी मेडिकलला आग ; PMRDA अग्निशमन दलाची तातडीची कारवाई... . . वाघोलीतील रायसोनी कॉलेज जवळ असणाऱ्या ग्लोबल फार्मसी मेडिकल या दुकानाल आग लागल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून होजरील होजच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मेडिकल मध्ये 3 डीफ्रीज, एक AC, 4 फॅन जळाले. फायर X च्या साह्याने फ्रिज बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे रमेश मोहिते, तुषार पाटील, विश्वास दराडे, कृष्णा नागरे, लहू मुंडे यांनी आग आटोक्यात आणली. . . . #Wagholi #PuneFire #PMRDA #FireBrigade #RaisoniCollege #BreakingNewsPune #PuneCrime #WagholiNews #AccidentUpdate #LocalNewsPune

Haveli, Pune | Jun 7, 2026

लोणी स्टेशन चौकात मद्यपी दुचाकी चालकाचा राडा ; भर उन्हात झोपला थेट पुणे- सोलापूर महामार्गावर..
.
.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात आज एका मद्यधुंद दुचाकी चालकाने चांगलाच राडा घातला. दारूच्या नशेत झिंगलेल्या या महाभागाला आपण कुठे आहोत याचेही भान राहिले नाही. त्याने आपली दुचाकी रस्त्या कडेला लावली आणि भर उन्हात थेट महामार्गाच्या भरधाव रस्त्यावरच आडवा झाला. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असताना हा मद्यपी तिथेच झोपून राहिल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्याला रस्त्यावरून बाजूला केले.
.
.
.
#LoniKalbhor #LoniStation #PuneSolapurHighway #ViralVideo #DrunkDriving #PuneCrime #HighwayRuckus #PuneNews #TrafficAlertPune #LocalNews

लोणी स्टेशन चौकात मद्यपी दुचाकी चालकाचा राडा ; भर उन्हात झोपला थेट पुणे- सोलापूर महामार्गावर.. . . पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन चौकात आज एका मद्यधुंद दुचाकी चालकाने चांगलाच राडा घातला. दारूच्या नशेत झिंगलेल्या या महाभागाला आपण कुठे आहोत याचेही भान राहिले नाही. त्याने आपली दुचाकी रस्त्या कडेला लावली आणि भर उन्हात थेट महामार्गाच्या भरधाव रस्त्यावरच आडवा झाला. महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असताना हा मद्यपी तिथेच झोपून राहिल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला आणि अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत त्याला रस्त्यावरून बाजूला केले. . . . #LoniKalbhor #LoniStation #PuneSolapurHighway #ViralVideo #DrunkDriving #PuneCrime #HighwayRuckus #PuneNews #TrafficAlertPune #LocalNews

Haveli, Pune | Jun 7, 2026

कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन ; आईची भावनिक मिठी, तगडा पोलिस बंदोबस्त...
.
.
देशातील तरुणांच्या बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणारे 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. देशातील परीक्षा घोळावरून सुरू असलेल्या आंदोलनांचे नेतृत्व करण्यासाठी ते भारतात परतल्याची चर्चा आहे. विमानतळावर समर्थकांची गर्दी आणि सुरक्षेचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जंगी आणि तितकेच भावुक स्वागत केले.
.
.
.
#AbhijeetDipke #CockroachJantaParty #CJP #ChhatrapatiSambhajinagar #YouthMovement #BreakingNews #MaharashtraPolitics #TrendingNews #SocialMediaViral #SambhajinagarNews

कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांचे छत्रपती संभाजीनगर येथे आगमन ; आईची भावनिक मिठी, तगडा पोलिस बंदोबस्त... . . देशातील तरुणांच्या बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवणारे 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. देशातील परीक्षा घोळावरून सुरू असलेल्या आंदोलनांचे नेतृत्व करण्यासाठी ते भारतात परतल्याची चर्चा आहे. विमानतळावर समर्थकांची गर्दी आणि सुरक्षेचा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे जंगी आणि तितकेच भावुक स्वागत केले. . . . #AbhijeetDipke #CockroachJantaParty #CJP #ChhatrapatiSambhajinagar #YouthMovement #BreakingNews #MaharashtraPolitics #TrendingNews #SocialMediaViral #SambhajinagarNews

Haveli, Pune | Jun 7, 2026

NEET-JEE च्या स्पर्धेचा ताण की शिस्तीचा अभाव? ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थिनींची तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल...
.
.
देशातील नामांकित ALLEN Career Institute मधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वर्गखोलीतच दोन गटांतील विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे दिसत आहे. केस ओढणे, धक्काबुक्की आणि आक्रमक वाद यामुळे काही काळ अभ्यासाचे वातावरण अक्षरशः रणांगणात बदलल्याचे पाहायला मिळाले.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणाऱ्या NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात मानसिक ताण असतो. दीर्घ अभ्यासाचे तास, यशाचे दडपण, पालकांच्या अपेक्षा आणि स्पर्धेची तीव्रता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत असल्याची चर्चा या घटनेनंतर सोशल मीडियावर रंगली आहे.
.
.
.
#AllenCareerInstitute #ViralVideo #StudentStress #NEETPreparation #JEE2026 #EducationSystem #MentalHealthMatters #KotaCoaching #BreakingNews #TrendingVideo

NEET-JEE च्या स्पर्धेचा ताण की शिस्तीचा अभाव? ALLEN कोचिंगमध्ये विद्यार्थिनींची तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल... . . देशातील नामांकित ALLEN Career Institute मधील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वर्गखोलीतच दोन गटांतील विद्यार्थिनींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे दिसत आहे. केस ओढणे, धक्काबुक्की आणि आक्रमक वाद यामुळे काही काळ अभ्यासाचे वातावरण अक्षरशः रणांगणात बदलल्याचे पाहायला मिळाले. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणाऱ्या NEET आणि JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात मानसिक ताण असतो. दीर्घ अभ्यासाचे तास, यशाचे दडपण, पालकांच्या अपेक्षा आणि स्पर्धेची तीव्रता यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढत असल्याची चर्चा या घटनेनंतर सोशल मीडियावर रंगली आहे. . . . #AllenCareerInstitute #ViralVideo #StudentStress #NEETPreparation #JEE2026 #EducationSystem #MentalHealthMatters #KotaCoaching #BreakingNews #TrendingVideo

Haveli, Pune | Jun 7, 2026

निरा–मोरगाव राज्य मार्गावर आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात ; दोन तरुणींचा जागीच मृत्यू, लहान मुलगा गंभीर.. . . बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील निरा–मोरगाव राज्य मार्गावर आयशर टेम्पो आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. धडक इतकी भीषण होती की स्कुटीचा चक्काचूर झाला असून टेम्पोने स्कुटीला सुमारे 150 फूट फरपटत नेल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या टेम्पो चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. . . . #NiraMorgaonRoad #AccidentUpdate #PuneDistrict #RoadAccident #BreakingNews #HighwaySafety #PuneNews #LocalNews #SpeedKills #MaharashtraAccidents - Haveli News