Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

वाघोलीत रायसोनी कॉलेज जवळील ग्लोबल फार्मसी मेडिकलला आग ; PMRDA अग्निशमन दलाची तातडीची कारवाई... . . वाघोलीतील रायसोनी कॉलेज जवळ असणाऱ्या ग्लोबल फार्मसी मेडिकल या दुकानाल आग लागल्याची घटना शनिवारी (दि.६) घडली. वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून होजरील होजच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मेडिकल मध्ये 3 डीफ्रीज, एक AC, 4 फॅन जळाले. फायर X च्या साह्याने फ्रिज बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाचे रमेश मोहिते, तुषार पाटील, विश्वास दराडे, कृष्णा नागरे, लहू मुंडे यांनी आग आटोक्यात आणली. . . . #Wagholi #PuneFire #PMRDA #FireBrigade #RaisoniCollege #BreakingNewsPune #PuneCrime #WagholiNews #AccidentUpdate #LocalNewsPune

Haveli, Pune | Jun 7, 2026

MORE NEWS

नाशिकच्या पंचवटी फुलबाजारात नकली किन्नर बनून वसुलीचा प्रयत्न? तृतीयपंथीयांनी दिला चांगलाच चोप...
.
.
नाशिकच्या पंचवटी परिसरातून तोतयागिरीचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःची ओळख लपवून आणि किन्नर असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला तृतीयापंथी समुदायाने मेख मारली आहे. त्यांच्या हक्कांवर आणि ओळखीवर गदा आणणाऱ्या या तोतयाला त्यांनी चोप दिला असून, अशा लोकांमुळे आमच्या समाजाची नाहक बदनामी होते, अशी संतप्त प्रतिक्रिया तृतीयापंथीयांनी दिली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अशा तोतयांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
.
.
.
#NashikNews #Panchavati #ViralVideo #NashikCrime #FakeTransgender #PanchavatiPhulbazar #BreakingNews #NashikDiaries #LocalNews #SocialMediaViral #MaharashtraUpdate

नाशिकच्या पंचवटी फुलबाजारात नकली किन्नर बनून वसुलीचा प्रयत्न? तृतीयपंथीयांनी दिला चांगलाच चोप... . . नाशिकच्या पंचवटी परिसरातून तोतयागिरीचा एक अजब प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःची ओळख लपवून आणि किन्नर असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका तरुणाला तृतीयापंथी समुदायाने मेख मारली आहे. त्यांच्या हक्कांवर आणि ओळखीवर गदा आणणाऱ्या या तोतयाला त्यांनी चोप दिला असून, अशा लोकांमुळे आमच्या समाजाची नाहक बदनामी होते, अशी संतप्त प्रतिक्रिया तृतीयापंथीयांनी दिली आहे. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अशा तोतयांना बळी पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. . . . #NashikNews #Panchavati #ViralVideo #NashikCrime #FakeTransgender #PanchavatiPhulbazar #BreakingNews #NashikDiaries #LocalNews #SocialMediaViral #MaharashtraUpdate

Haveli, Pune | Jun 7, 2026

कात्रज हायवेवर अल्पवयीन मुलगा पिस्तूल व जिवंत काडतुसांसह ताब्यात ; चौकशीतून मोठा खुलासा होण्याची शक्यता.....
.
.
.
#PuneCrime #KatrajNews #KatrajHighway #PunePolice #CrimeBranch #BreakingNewsPune #WeaponSeized #JuvenileCrime #IllegalWeapons #LocalNewsPune

कात्रज हायवेवर अल्पवयीन मुलगा पिस्तूल व जिवंत काडतुसांसह ताब्यात ; चौकशीतून मोठा खुलासा होण्याची शक्यता..... . . . #PuneCrime #KatrajNews #KatrajHighway #PunePolice #CrimeBranch #BreakingNewsPune #WeaponSeized #JuvenileCrime #IllegalWeapons #LocalNewsPune

Haveli, Pune | Jun 7, 2026

कर्तव्याबरोबरच उत्सवाचाही आनंद..; रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात पोलिसांसमवेत धरला ठेका...
.
.
रायगड किल्ल्यावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो शिवभक्त दाखल झाले होते. सुरक्षेची संपूर्ण धुरा सांभाळणाऱ्या रायगड पोलीस दलातील एका सुंदर दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शिस्तीच्या कडक कोंदणातही आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत पारंपरिक संगीतावर ठेका धरला. नेहमी गंभीर भूमिकेत दिसणाऱ्या पोलिसांचा हा सुसंवादी आणि मानवी चेहरा नागरिकांच्या पसंतीस उतरत असून, पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी असे क्षण किती महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
.
.
.
#Shiv #Raigad #RaigadPolice #AnchalDalal #SPRaigad #MaharashtraPolice #ViralVideo #ShivBhakti #BreakingNews #PositiveVibes #Khaki #LocalNews

कर्तव्याबरोबरच उत्सवाचाही आनंद..; रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात पोलिसांसमवेत धरला ठेका... . . रायगड किल्ल्यावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी लाखो शिवभक्त दाखल झाले होते. सुरक्षेची संपूर्ण धुरा सांभाळणाऱ्या रायगड पोलीस दलातील एका सुंदर दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शिस्तीच्या कडक कोंदणातही आपल्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत पारंपरिक संगीतावर ठेका धरला. नेहमी गंभीर भूमिकेत दिसणाऱ्या पोलिसांचा हा सुसंवादी आणि मानवी चेहरा नागरिकांच्या पसंतीस उतरत असून, पोलिसांवरील ताण हलका करण्यासाठी असे क्षण किती महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. . . . #Shiv #Raigad #RaigadPolice #AnchalDalal #SPRaigad #MaharashtraPolice #ViralVideo #ShivBhakti #BreakingNews #PositiveVibes #Khaki #LocalNews

Haveli, Pune | Jun 7, 2026

सोलार प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांना लुटणारी टोळी जेरबंद; १० चोरीचे गुन्हे उघड, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई.
.
.
धाराशिव जिल्ह्यातील विविध सोलार प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून केबल, वायर व महागडे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येडशी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन आरोपींना टाटा सुमो वाहनासह ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या धडक कारवाईमुळे औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांच्या चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
.
.
.
#Dharashiv #DharashivPolice #LCBAction #CrimeUpdate #SolarPlantTheft #BreakingNews #MaharashtraPolice #DharashivCrime #LocalNews #PoliceSingham

सोलार प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांना लुटणारी टोळी जेरबंद; १० चोरीचे गुन्हे उघड, ६.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. . . धाराशिव जिल्ह्यातील विविध सोलार प्लांट आणि पवनचक्की प्रकल्पांमधून केबल, वायर व महागडे साहित्य चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने येडशी परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोन आरोपींना टाटा सुमो वाहनासह ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख ४२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १० चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या धडक कारवाईमुळे औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांच्या चालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. . . . #Dharashiv #DharashivPolice #LCBAction #CrimeUpdate #SolarPlantTheft #BreakingNews #MaharashtraPolice #DharashivCrime #LocalNews #PoliceSingham

Haveli, Pune | Jun 7, 2026

११ मोबाईल हँडसेट बारामती तालुका पोलिसांकडून नागरिकांना परत..
सहा महिन्यात हरवलेले चोरी गेलेले २२ मोबाईल शोधून बारामती पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी.
.
.
बारामती, दि.७ 

 हरवलेला चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळणे हे अनेकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र बारामती तालुका पोलिसांनी तंत्रज्ञानाची साथ, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नागरिकाभिमुख कामकाजाच्या बळावर ही समजूत खोटी ठरविली आहे. आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा माग काढत पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल २२ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून बारामती तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
 बारामती तालुका पोलीस स्टेशनकडे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जानेवारी महिन्यात ११ मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी आणखी ११ मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ मोबाईल मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे.
शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकत्रित किंमत चार लाख रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल धारक बारामतीसह विविध गावांतील तसेच इतर जिल्ह्यांतील नागरिक आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. दरम्यान, आणखी दोन मोबाईलचे ट्रेसिंग सुरू असून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे मोबाईलही लवकरच संबंधितांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन तो मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या बारामती तालुका पोलिसांच्या या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.
.
.
.
#Baramati #BaramatiPolice #PuneRuralPolice #MobileRecovery #PuneNews #BreakingNews #CyberCell #BaramatiCity #LocalNews #PolicePerformance

११ मोबाईल हँडसेट बारामती तालुका पोलिसांकडून नागरिकांना परत.. सहा महिन्यात हरवलेले चोरी गेलेले २२ मोबाईल शोधून बारामती पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. . . बारामती, दि.७ हरवलेला चोरी गेलेला मोबाईल पुन्हा मिळणे हे अनेकांसाठी अशक्यप्राय वाटत असते. मात्र बारामती तालुका पोलिसांनी तंत्रज्ञानाची साथ, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नागरिकाभिमुख कामकाजाच्या बळावर ही समजूत खोटी ठरविली आहे. आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा माग काढत पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल २२ मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. चार लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून बारामती तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनकडे मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा तांत्रिक पद्धतीने शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली. जानेवारी महिन्यात ११ मोबाईल शोधून संबंधितांना परत देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी आणखी ११ मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ मोबाईल मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा समावेश असून त्यांची एकत्रित किंमत चार लाख रुपयांहून अधिक आहे. विशेष म्हणजे हे मोबाईल धारक बारामतीसह विविध गावांतील तसेच इतर जिल्ह्यांतील नागरिक आहेत. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी बारामती तालुका पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले. दरम्यान, आणखी दोन मोबाईलचे ट्रेसिंग सुरू असून त्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे मोबाईलही लवकरच संबंधितांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. हरवलेल्या मुद्देमालाचा शोध घेऊन तो मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्याच्या बारामती तालुका पोलिसांच्या या उपक्रमामुळे पोलिसांबद्दलचा नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे. . . . #Baramati #BaramatiPolice #PuneRuralPolice #MobileRecovery #PuneNews #BreakingNews #CyberCell #BaramatiCity #LocalNews #PolicePerformance

Haveli, Pune | Jun 7, 2026