लातूर शहर महानगरपालिका, लातूर
लातूर शहरात रस्ते, दुभाजक,
विद्युत खांब, झाडे तसेच इतर
कोणत्याही, सार्वजनिक
ठिकाणी अनधिकृत बॅनर्स,
होर्डिंग्ज, जाहिराती, झेंडे,
कमान, फ्लेक्स लावल्यास
फौजदारी गुन्हा दाखल करून
दंड वसूल करण्यात येईल लातूर शहर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख गोपी साठे यांनी सांगितले.
Latur, Latur | Jun 6, 2026