बसमत: वसमत पंचायत समितीसमोर ९ नोव्हेंबरला प्रहार संघटनेचं ढोल बजाव आंदोलन
वसमत पंचायत समितीसमोर प्रहार संघटना व दिव्यांग क्रांती संघटनेचं ढोल बजाव आंदोलन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाप्रमुख विजय वानखेडे यांच्याद्वारे नेतृत्व आणि बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे.