🚨 JALGAON POLICE 🚨
Computer / CCTNS SECTION
उद्घाटन समारंभ
जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील Computer / CCTNS SECTION या आधुनिक व तांत्रिक शाखेचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावित तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
💻 Computer / CCTNS SECTION मुळे पोलीस प्रशासन अधिक आधुनिक, सक्षम व तंत्रज्ञानाधारित होणार असून—
✅ पोलीस कार्यात गती व पारदर्शकता वाढणार
✅ प्रशासन अधिक गतिमान होणार
✅ कामकाज अधिक सुलभ व प्रभावी होणार
✅ नागरिकांना अधिक जलद व दर्जेदार पोलीस सेवा उपलब्ध होणार
4.1k views | Jalgaon, Maharashtra | Jul 7, 2026