Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
���मित_शाह
���िल्ली
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata

तुमसर: आसलपाणी नाका चौक येथे विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर गोबरवाही पोलिसांनी पकडला

Tumsar, Bhandara | Nov 2, 2025
तुमसर तालुक्यातील आसलपाणी येथे दि.1 नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश पेंदाम हे आपल्या पथकासह पेट्रोलिंग वर असताना त्यांना असल पाणी नाका चौक येथे एका ट्रॅक्टर मध्ये विनापरवाना एक ब्रास रेती दिसून आले याप्रकरणी पोलिसांनी सदर ट्रॅक्टर व त्यातील एक ब्रास रेती असा एकूण 7 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालक-मालक आशिष शेंडे रा. चांदमारा याच्या विरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.