Public App Logo
Profile Picture

Satish Patle

@satishpatle75
11274Followers
1Following
मोहाडी: चिचोली येथे हातभट्टी दारूविक्री करणाऱ्यावर आंधळगाव पोलिसांची कारवाई; ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी: कल्पना पूर्व माध्यमिक शाळा चुल्हाड येथे उत्साहात साजरी झाला ‘तान्हा पोळा’
तुमसर: शेतात औषध फवारणी करताना विषबाधा झाल्याने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; सिहोरा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
तुमसर: किरकोळ वादातून नातेवाईकाचा डोक्यात काठी घालून खून, गोबरवाही पोलिसांत गुन्हा दाखल
मोहाडी: वरठीत एसटी बसच्या धडकेत स्कुटीस्वार गंभीर जखमी; वरठी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मोहाडी: सितेपार झंझाळ येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर मोहाडी पोलिसांचा छापा; १६ हजारांचा मुद्देमाल जप्त
तुमसर: चांदपूर येथे हनुमान मंदिर परिसरात बिबट्यांचा वावर;  बिबट्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
तुमसर: भरधाव अ‍ॅम्बुलन्सची दुचाकीला धडक; दोन जण गंभीर जखमी; विहिरगाव फाटा  जवळील घटना
मोहाडी: निलज बु. येथील इसमाचा अतिमद्य सेवनामुळे मृत्यू; करडी पोलीस ठाण्यात मर्ग दाखल
मोहाडी: ताडगाव येथे वीज प्रवाहामुळे ५७ वर्षीय शेतकरी जागीच मृत; आंधळगाव पोलिसात मर्ग दाखल
तुमसर: तामसवाडी रेती घाटातून ओव्हरलोड रेतीची वाहतूक करणारे दोन टिप्पर तुमसर पोलिसांकडून जप्त; तहसील कार्यालयाच्या आवारात जमा

​
तुमसर: सिहोरा पोलिसांची मोठी कारवाई: सोलर केबल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक
मोहाडी: मोहगाव येथे जुगाड्यावर करडी पोलिसांची धडक कारवाई; ५१,३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी: वरठी पोलीस स्टेशन हद्दीत जनावरांची अवैध वाहतूक; बोलेरो पिकअप वाहनासह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त
तुमसर: आ.रोहित पवारांच्या दौऱ्यात विद्यार्थ्यांचा संताप उफाळला; MPSC आणि NEET कारभाराविरोधात तुमसरमध्ये आक्रमक निदर्शने
तुमसर: चांदपूर येथे आ. रोहित पवार यांनी घेतले हनुमानजीचे मनोभावे दर्शन; शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर आ. रोहित पवार आक्रमक
मोहाडी: गोबरवाही पोलिसांची कारवाई: लोभी येथे ३६० किलो सडवा मोहफूल रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल
तुमसर: तुमसर-बपेरा महामार्ग तत्काळ दुरूस्त करा; अन्यथा आंदोलन; मनसे तर्फे सार्वजनिक बांधकाम अभियंतांना निवेदन
मोहाडी: आ.रोहित पवार यांच्या नेतृत्वात ९ सप्टेंबरला मोहाडी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा;  माजी आ. चरण वाघमारे यांची माहिती
तुमसर: सिहोरा परिसरात शेतातील विहिरीची केबल चोरीला; ६२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरी
तुमसर: ई-पीक पाहणी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी तुमसरच्या तहसीलदारांना निवेदन
तुमसर: चिखला माईन्समध्ये मॅग्नीज चोरीची कारवाई; पाच महिला आरोपींविरुद्ध गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोहाडी: मांडेसर येथे हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाची धाड; ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
मोहाडी: पांजरा येथे जुगार अड्ड्यावर करडी पोलिसांची धाड; १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर: आष्टी येथे रात्रीच्या अंधारात चोरीच्या उद्देशाने संशयीतरित्या फिरणारा तरुण गोबरवाही पोलिसांच्या ताब्यात