सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Apr 30, 2026 दिनांक 28 एप्रिल रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी त्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू महफिल दारू असा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत आरोपी नामे दिवाना जयराम वाढाई लालू राम बाबूराम पासवान व एक महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला