Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

वाशिम: घरकुल, पाणी टंचाई, विहीरी व विविध विकास कामाचा आढावा घेण्यासाठी खा.संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 7 जुलै रोजी बैठक

Washim, Washim | Jul 5, 2025
घरकुल योजना, पाणी टंचाई, विहीरी आणि अन्य विकास कामांचा आढावा घेण्यासाठी दिनांक 7 जुलै 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता, तहसील कार्यालय, मानोरा येथे खा. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दि. 05 जुलै रोजी सायं. 6 वाजताच्या दरम्यान देण्यात आली. तरी संबंधित विभागाचे अधिकारी, जनप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी प्रलंबित प्रश्‍न घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MORE NEWS

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨

🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.

👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

✅ अवैध दारू व्यवसायावर आघात
✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले
✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक

🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी.

#🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

🚨🚔 स्थानिक गुन्हे शाखा वाशिमची अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई! 🚔🚨 🍶❌ वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण व कार्ली येथे स्थानिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी करून ₹6.33 लाखांचा अवैध गावठी हातभट्टी दारू व सडवा मोहामाच मुद्देमाल जप्त करून नष्ट केला. 👮‍♂️⚖️ अवैध दारू व्यवसाय, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध पोलीस विभागाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ✅ अवैध दारू व्यवसायावर आघात ✅ लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट ✅ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर पावले ✅ गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला वचक 🤝📢 नागरिकांनी अफवा किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. #🚔 #washimpolice #lcbwashim #policeaction #illegalliquorraid

Washim, Maharashtra | Jun 4, 2026

🚨 वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम पंचाला येथे दिनांक २६/०१/२०२६ रोजी ग्रामसभेदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत ...

🚨 वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम पंचाला येथे दिनांक २६/०१/२०२६ रोजी ग्रामसभेदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत ...

Washim, Maharashtra | May 28, 2026

🚨 वाशिम पोलिसांची मोठी कारवाई 🚨

NDPS कायद्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी धडक कारवाई करत
🌿 38 किलो 304 ग्रॅ...

🚨 वाशिम पोलिसांची मोठी कारवाई 🚨 NDPS कायद्या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांनी धडक कारवाई करत 🌿 38 किलो 304 ग्रॅ...

Washim, Maharashtra | May 23, 2026