जाफराबाद: जंजाळवाडी शिवारात कार अपघातात जळून मृत्यू पडलेल्या घटनेचा पोलिसांनी केला उलगडा ,दोघांना ठोकल्या बेड्या
आज दिनांक एक जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जाफराबाद कोणी संघटना दोघांना बेड्या टोकले आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की काल दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी 5 वाजेच्या सोनार असतात आजचा भीषण अपघात होऊन यामध्ये नितीन गवळी या तरुणाचा जवळ मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र यात नितीन गवळी व अमित खुलारे, आकाश यांनी मिळून संदीप चव्हाण या तरुणाचा गळा दाबून खून करत हा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे तपास करून दोघांना बेड्या ठोकल्या.