जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम हटवा, एसआयआर प्रक्रिया रद्द करा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Oct 6, 2026