Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: अंधेरी येथे शेती पेरणीच्या वादातून 2 परिवारात वाद,व्हिडिओ समोर

Jafferabad, Jalna | Jun 25, 2026
आज दि.25 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वा.जाफराबाद ता.अधेरी येथे शेती पेरणी वादातून2 परिवारात वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे,हा शेती पेरणीच्या वादातून व शेती ताब्याच्या वादातून हा वाद झाल्याचे पाहायला मिळाला आहे,हा वाद सतीश हाके यांच्या शेतात झाला असून दुसऱ्या परिवारातील व्यक्तीचे नाव कळू शकले नाही,पेरणी ट्रॅक्टर समोर महिलांनी बसून व इतर लोकांनी वाद घातला,या संदर्भात जाफराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नाही.

MORE NEWS