रावेर: थेरोळे गावातून 38 वर्षीय तरुणाचे अपहरण; रावेर पोलिसांचा तपास सुरु
Raver, Jalgaon | Nov 11, 2026 रावेर तालुक्यातील थेरोळे गावातील संतोष हिरामण पाटील यांचे अपहरण झाले. रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली होतो आहे.