Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कुही: बनावट जातवैधता प्रमाणपत्राचा भांडाफोड,11 आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल

Kuhi, Nagpur | Apr 2, 2026
बनावट जातवैधता प्रमाणपत्र तयार करून शैक्षणिक प्रवेशासाठी दिशाभूल करणाऱ्या 11 आरोपीविरुद्ध पचग6 पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. आयुक्त व सीईटी सेल यांनी चौकशी करून तक्रार दाखल केली .तक्रारीवरून पाचगाव पोलीसात 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.