Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जाफराबाद: नळविहीरा येथे अज्ञात व्यक्तीने लावली शेतकऱ्याच्या मकाच्या गंजीला आग, ठिबक तुषार सह मका जळून खाक, परिसरात हळहळ

Jafferabad, Jalna | Apr 24, 2026
आज दिनांक 24 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील नळविहीरा येथे काल दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शेतकरी सचिन गुलाबराव मोरे यांच्या गट क्रमांक 375 मध्ये अज्ञात व्यक्तीने आग लावून मकाच्या गंजीसह ठिबक तुषार जळून खाक झाली आहे ,यामध्ये एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला असून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या परिसरातून केली जात आहे.

MORE NEWS