नरखेड: नरखेड येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Jul 14, 2026 नरखेड पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. यादरम्यान पोलिसांनी आरोपी क्रिष्णा गुरमुळे याला दारू विकताना रंगेहात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अवैध दारू देखील जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.