अंबड: जालन्याच्या अंतरवाली सराटीत पार पडली गोदापट्ट्यातील 123 गावांच्या मराठा बांधवांची बैठक...
Ambad, Jalna | Aug 24, 2026 जालन्याच्या अंतरवाली सराटीत पार पडली गोदापट्ट्यातील 123 गावांच्या मराठा बांधवांची बैठक... : जालन्याच्या अंतरवाली सराटीत गोदापट्ट्यातील 123 गावांच्या मराठा बांधवांची बैठक पार पडली. अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी ही बैठक घेण्यात आली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. हे त्यांचं शेवटचं आणि निर्णायक उपोषण आंदोलन असेल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीत ग