Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या हेटी चौकाजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात

Savner, Nagpur | Apr 7, 2026
पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या हेटी चौकी जवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घडली यामध्ये दोन गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या हेटी चौकाजवळ ट्रक व दुचाकीचा अपघात - Savner News