Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर खाली जमिनीवर सांडलेले वडेपाव पुन्हा उचलून विकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, हा प्रकार भुसावळ रेल्वे स्थानकावरील असल्याचा दावा केला जातोय. #jalgaon #jalgaonlivenews #bhusawal

Jalgaon, Jalgaon | Jun 9, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये जमा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडते आहे?" अशा कडक शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहा नेमकं काय म्हणाले..

@girishdmahajan

#GirishMahajan #jalgaon #jalgaonlivenews

जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये जमा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडते आहे?" अशा कडक शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहा नेमकं काय म्हणाले.. @girishdmahajan #GirishMahajan #jalgaon #jalgaonlivenews

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026

जळगावात महायुतीचा पेच अखेर सुटला! मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांची बैठकीनंतर मोठी घोषणा

@girishdmahajan 
@gulabraopatilofficial 

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #girishmahajan #gulabraopatil

जळगावात महायुतीचा पेच अखेर सुटला! मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांची बैठकीनंतर मोठी घोषणा @girishdmahajan @gulabraopatilofficial #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #girishmahajan #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026

नाशिकचे सांगता येत नाही, पण..." जळगाव विधान परिषदेवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य, पहा काय म्हणाले..

@gulabraopatilofficial
@pratapraogulabraojipatil

#jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

नाशिकचे सांगता येत नाही, पण..." जळगाव विधान परिषदेवर पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य, पहा काय म्हणाले.. @gulabraopatilofficial @pratapraogulabraojipatil #jalgaon #jalgaonlivenews #gulabraopatil

Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026