जळगाव लाईव्ह न्यूज । शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. कंपन्यांकडे कोट्यवधी रुपये जमा होत आहेत, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडते आहे?" अशा कडक शब्दांत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहा नेमकं काय म्हणाले..
@girishdmahajan
#GirishMahajan #jalgaon #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Jun 13, 2026