सावनेर: भानेगाव पारशिवनी मार्गावर कारला ट्रकची धडक, एक गंभीर जखमी
Savner, Nagpur | May 27, 2026 पार्श्विनी वरून खापरखेडा कडे जाणाऱ्या काढला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानेगाव पार्श्विनी रस्त्यावरील गेडाम पेट्रोल पंपा समोर अपघात झाला या अपघातात एक जखमी झालेला आहे जखमीचे नाव रितिक गजानन बावणे असे आहे